¡Sorpréndeme!

कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरातील ज्योतिर्लिंग षष्ठी यात्रा सोहळा | Kolhapur Jyotiba Temple Yatra

2022-04-07 1 Dailymotion

आज गुरुवार दिनांक ६ एप्रिल रोजी ज्यातिर्लिंग षष्ठी यात्रा आहे. आज कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरात ज्योतिर्लिंग षष्ठी यात्रेचा सोहळा पार पडला. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरातील ज्योतिर्लिंग षष्ठी यात्रा सोहळ्याची दृष्ये बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #JyotibaTempleKolhapur #KolhapurJyotibaTempleYatra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा